प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अपडेट २०२६: ३१ मार्चपर्यंत e-KYC पूर्ण करा, अन्यथा ₹३०० सबसिडी बंद होईल! PMUY Update
PMUY Update : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) ही गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वच्छ इंधनाची मोठी संधी आहे. या योजनेअंतर्गत BPL कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन मिळते आणि दरवर्षी ९ सिलेंडरपर्यंत (१४.२ किलो) प्रत्येकी ₹३०० पर्यंतची सबसिडी DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा होते. देशभरात १० कोटी ५५ लाखांहून अधिक लाभार्थी असून, महाराष्ट्रात सुमारे ५५ लाखांपेक्षा जास्त … Read more