हरभरा हमीभावाने खरेदी सुरू – नोंदणी कशी करावी? पहा संपूर्ण माहिती Harbhara MSP Online Nondani
Harbhara MSP Online Nondani : नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो! रब्बी हंगामातील हरभरा (चना) उत्पादकांसाठी आज एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बाजारात हरभऱ्याच्या भावात सतत घट होत असताना, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. १ मार्च २०२६ पासून महाराष्ट्रात हमीभावाने (MSP) हरभऱ्याची खरेदी सुरू झाली आहे! केंद्राने ₹५,८७५ प्रति क्विंटल असा … Read more