घरकुल योजना : ११६१ कोटींचा निधी मंजूर! पहिला, दुसरा आणि अंतिम हप्ता या दिवशी जमा होणार… PMAY-G new update
PMAY-G new update: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असंख्य कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) आणि राज्य सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत रखडलेले हप्ते लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी शासनाने महत्त्वाचा निर्णय (GR) जारी केला असून, एकूण ११६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पहिला, दुसरा आणि … Read more