विहिरीत आडवे बोअरिंगसाठी मिळणार ₹५०,००० पर्यंत अनुदान! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पैसे.. Inwell Boring Scheme
Inwell Boring Scheme: शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याच्या तापमानात पिकांना पाण्याची गरज सर्वाधिक असते. जेव्हा विहिरीतील पाणीपातळी खूप खाली जाते, तेव्हा पीक वाचवणे कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत विहिरीच्या तळाशी आडवे बोअरिंग (Inwell Boring) करणे हा एक प्रभावी उपाय ठरतो. यामुळे नवीन पाण्याचे झरे मिळू शकतात आणि शेतीला जीवनदान मिळते. पण बोअरिंगचा खर्च हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा … Read more