Very Strong El Nino चा इशारा! पुढचे ३ महिने हवामानासाठी धोकादायक; महाराष्ट्राचे काय? El Nino 2026
El Nino 2026 : मान्सूननंतर आता देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात हवामानाबाबत चिंता वाढली आहे. प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती ‘Very Strong’ श्रेणीकडे वाटचाल करत आहे. जागतिक हवामान संस्था आणि भारतीय हवामान विभाग (IMD) यांच्या अद्ययावत अंदाजानुसार, ही स्थिती ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढचे तीन महिने हवामानाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू … Read more