बांबू लागवड अनुदान योजना २०२६: शेतकऱ्यांना मिळणार ७ लाख रुपये अनुदान; असा करा अर्ज! bambu lagwad anudan
bambu lagwad anudan : महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी बांबू शेती ही एक क्रांतिकारी संधी ठरत आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत कमी पाणी, कमी देखभाल आणि दीर्घकाळ टिकणारे उत्पन्न देणाऱ्या बांबूला आता शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम वाढला आहे. पर्यावरण संरक्षण, कार्बन क्रेडिट आणि विविध उद्योगांसाठी कच्चा माल पुरवठा यामुळे बांबूला ‘ग्रीन गोल्ड’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय … Read more