राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राचा १४०९ कोटींचा चौथा हप्ता आला… Farmer 4th Installment
Farmer 4th Installment : महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण कामगारांसाठी मोठी दिलासादायक बातमी! केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत महाराष्ट्रासाठी चौथा हप्ता म्हणून १,४०९ कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मजुरी, कुशल कामगारांच्या बिल आणि साहित्य खर्चाच्या प्रलंबित रकमेची प्रतीक्षा आता संपली आहे. हा निर्णय ग्रामीण भागातील … Read more