Mutual Fund SIP : ₹५,००० मासिक SIP ने ५ कोटींचा निधी कसा तयार करावा? पहा फॉर्म्युला
Mutual Fund SIP : आजच्या काळात प्रत्येकजण आर्थिक स्वातंत्र्य आणि निवृत्तीनंतर आरामदायी जीवनाची स्वप्ने पाहतो. पण मोठा निधी उभा करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक आवश्यक आहे असं वाटतं. मात्र, स्टेप-अप SIP ही एक अशी रणनीती आहे जी फक्त ₹५,००० मासिक गुंतवणुकीतूनही ५ कोटी किंवा त्याहून अधिक कोर्पस तयार करू शकते. हे कसं शक्य आहे? चक्रवाढीचा जादुई फायदा … Read more