UPI चुकीच्या खात्यात पैसे गेले? घाबरू नका! ही प्रक्रिया फॉलो करा, पैसे परत मिळतील UPI wrong payment refund process
UPI wrong payment refund process : आजकाल UPI ने पेमेंट करणे इतके सोपे झाले आहे की कधी कधी घाईत चुकीचा मोबाईल नंबर, चुकीची UPI ID किंवा रकमेत एखादा अंक चुकून टाइप होतो. आणि पैसे थेट अनोळखी व्यक्तीच्या खात्यात जाऊन बसतात. मोठी रक्कम असेल तर मनात धडकी भरते. पण चांगली बातमी ही आहे की, वेळेत योग्य … Read more