नमो शेतकरी योजना; 8 वा हप्ता वाटपाचा मुहुर्थ ठरला! namo shetkari installment
namo shetkari installment महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने १७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही योजना बंद झाल्याच्या अफवा आता पूर्णपणे निराधार ठरल्या आहेत. आठव्या हप्त्यासाठी १७७४ कोटींची मंजुरी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने १६ मार्च २०२६ रोजी एक महत्त्वाचा शासन … Read more