फेब्रुवारीच्या अखेरीस राज्यावर अवकाळीचं सावट? मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज Weather Update
Weather Update: फेब्रुवारी महिना अर्धा संपत आला असतानाच महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. एकीकडे थंडी काढता पाय घेत असतानाच, दुसरीकडे राज्यावर अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) ढग जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यासाठी महिन्याच्या उर्वरित दिवसांचा सविस्तर अंदाज व्यक्त केला … Read more