शेती तार कुंपन; 85 टक्के अनुदानावर मिळवा लाभ. tar kumpan anudan
Tar Kumpan Anudan : जंगली जनावरे आणि भटक्या प्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान असते. हेच आव्हान पेलण्यासाठी आणि आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र सरकारने ‘केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना’ (NB Tribal) अंतर्गत शेती तार कुंपणासाठी तब्बल ८५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, … Read more