फेब्रुवारी-मार्च महिन्यात लावा ही पिके : मिळवा भरपूर उत्पन्न.. Summer Crop
Summer Crop : उन्हाळ्याच्या काळात शेती करणे आव्हानात्मक वाटते, कारण पाण्याची कमतरता आणि तीव्र उष्णता असते. पण योग्य नियोजन केले तर हाच ऋतू तुम्हाला मोठा नफा देऊ शकतो! एप्रिल आणि मे महिन्यांत बाजारात भाज्या कमी उपलब्ध होतात, त्यामुळे त्यांच्या किंमती वाढतात. या संधीचा फायदा घेण्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला पेरणी करणे महत्त्वाचे आहे. या … Read more