वीजबिलाचं टेन्शन विसरा! 300 युनिट मोफत वीज मिळवा PM Surya Ghar Yojana
PM Surya Ghar Yojana: दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत घरगुती वीजबिलाचा (Electricity Bill) खर्च हा सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा ठरत आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, दर महिन्याला येणारे मोठे बिल बघून अनेकजण त्रस्त असतात. पण आता चिंता करण्याची गरज नाही! केंद्र सरकारने मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ सुरू केली आहे. 2026 मध्ये या … Read more