पंजाब डख हवामान अंदाज! या तारखेपासून पुन्हा पाऊस!Panjabrao Dakh
Panjabrao Dakh: राज्यामध्ये आता गुलाबी थंडीचा कडाका ओसरला असून उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjabrao Dakh) यांनी मार्च महिन्यासाठी आपला नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, १ मार्चपासून तापमानात मोठी वाढ होणार असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकामांचे नियोजन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. १ मार्चपासून उन्हाचा चटका … Read more