नमो शेतकरी योजनेचा हप्ता का रखडला? आता कधी जमा होणार पैसे? जाणून घ्या नवीन अपडेट!Namo Shetkari Installment
Namo Shetkari Installment : राज्यातील लाखो शेतकरी सध्या एकाच प्रश्नाची प्रतीक्षा करत आहेत – “नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार?” नोव्हेंबर महिन्यात पीएम किसानचे पैसे मिळाल्यानंतर, नमो शेतकरीचा हप्ता रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता राज्य सरकारकडून या प्रक्रियेला वेग आला असून हप्त्याची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. हप्ता रखडण्याचे नेमके कारण काय? प्रशासकीय … Read more