१ लाखांपर्यंत ‘थेट कर्ज योजना’ सुरू; असा करा अर्ज LASDC Scheme
LASDC Scheme: महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज आणि त्यांच्या संलग्न १२ पोटजातींमधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा’मार्फत आता १ लाख रुपयांपर्यंतचे थेट कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. जर तुम्ही स्वतःचा लघुउद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही … Read more