खुशखबर आली! लाडकीच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!Ladki Bahin January Installment
Ladki Bahin January Installment: महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत राज्य सरकारने अखेर अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांचा मार्ग आता मोकळा झाला असून, थेट लाभ हस्तांतरणाची (DBT) प्रक्रिया सुरू झाली आहे. नव्या GR मध्ये … Read more