खरीप पिक विमा 2025 कधी मिळणार शेतकऱ्यांना रक्कम पहा सविस्तर kharip pik vima watap
kharip pik vima watap : नमस्कार शेतकरी मित्रांनो! सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये बळीराजा नव्या खरीप हंगामाच्या तयारीत मग्न आहे. एकीकडे नव्या हंगामाची आणि चांगल्या पावसाची आशा आहे, तर दुसरीकडे मागील हंगामातील नुकसानभरपाईचे पैसे अद्याप हाती न आल्याची मोठी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत’ (PMFBY) हक्काचे पैसे मिळण्यास होणारा विलंब शेतकऱ्यांसाठी अत्यंत … Read more