कापूस बाजारभाव २०२६: तुमच्या जिल्ह्यातील पहा आजचे दर kapus bhav today
kapus bhav today : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि स्थानिक मागणीतील बदल यामुळे कापूस दरात मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. आजच्या बाजार अहवालानुसार, विदर्भातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये कापसाला ८,१०० रुपये प्रति क्विंटल असा राज्यातील सर्वाधिक दर मिळाला आहे. WhatsApp ग्रुप 👉 join whatsapp शेतातून पांढरं सोनं बाहेर … Read more