Advertisement

सोन्या-चांदीच्या दरांचा नवा विक्रम; खरेदीपूर्वी पाहा आजचे ताजे भाव!Gold Silver Price

Gold Silver Price

Gold Silver Price : भारतीय अर्थव्यवस्थेत सोन्या-चांदीला केवळ दागिने म्हणून नाही, तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. मात्र, सध्या सराफा बाजारात जे घडत आहे, त्याने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत. सोन्याने आजवरच्या सर्व विक्रमांना गवसणी घातली असून, चांदीच्या दरातील ‘थ्रिल’ गुंतवणूदारांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. सोन्याच्या या महागाईने सर्वसामान्यांच्या लग्नसराईच्या नियोजनावर मोठा परिणाम केला आहे. … Read more