Advertisement
Advertisement

या तारखेपर्यंत थकबाकी असणाऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार? तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय?Farmer Loan Waiver 2026

Farmer Loan Waiver 2026

Farmer Loan Waiver 2026 : शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा सध्या राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. केवळ चर्चाच नाही, तर आता प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचालींना वेग आला आहे. सहकार आयुक्तांनी बँकांकडून मागवलेली माहिती आणि कट-ऑफ डेट (तारीख) यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि शंका दोन्ही निर्माण झाल्या आहेत. तुमचे कर्ज कधीपर्यंत थकीत असावे? आणि जे … Read more