कापूस उत्पादकांच्या अडचणी आणखी वाढणार का ?Cotton Rate Update
Cotton Rate Update : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळ (CCI) येत्या २७ फेब्रुवारी २०२६ पासून आपली अधिकृत कापूस खरेदी प्रक्रिया थांबवणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांची मोठी कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हंगामात कापूस दरात आधीच मोठी अनिश्चितता असताना, सीसीआयने घेतलेल्या … Read more