पीएम आवास योजना (ग्रामीण) 2026. ची नवीन लिस्ट जाहीर, घर बांधण्यासाठी मिळणार 1 लाख 20 हजार PM Awas Yojana Gramin List
PM Awas Yojana Gramin List : ग्रामीण भागातील असंख्य कुटुंबांसाठी एक सुखद बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत २०२६ साठीची ताजी लाभार्थी यादी प्रसिद्ध झाली आहे. बऱ्याच लोकांनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या नावाची वाट पाहिली होती. आता ही यादी ग्रामपंचायत स्तरावर आणि सरकारी वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे अद्याप मजबूत घर नाही, अशा कुटुंबांसाठी … Read more