ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार अनुदान. पण अर्जा सोबत ही कागदपत्रे लागणार | State Agriculture Mechanization Scheme
State Agriculture Mechanization Scheme : शेती कामे सोपी आणि जलद करण्यासाठी ट्रॅक्टर ही आजच्या काळातील गरज बनली आहे. महाराष्ट्र सरकारच्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (State Agriculture Mechanization Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजार खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते. ही योजना महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवली जाते, ज्यामुळे थेट बँक खात्यात अनुदान जमा होते. या योजनेअंतर्गत … Read more