तूर हमीभाव खरेदी सुरू : प्रती क्विंटल मिळतोय एवढा दर! अशी करा नोंदणी.. Tur MSP Nondani
Tur MSP Nondani : शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये तूर (अरहर/तुरी) पिकाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात ३.३७ लाख मेट्रिक टन तुरीची हमीभावाने खरेदी मंजूर केली आहे, ज्याची एकूण रक्कम सुमारे ₹२,६९६ कोटी आहे. किमान आधारभूत किंमत (MSP) प्रति क्विंटल ₹८,००० निश्चित करण्यात आली आहे. बाजारात तुरीला कमी भाव मिळत असल्याने ही … Read more