पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढणार : इराण-इस्रायल तणाव वाढल्याने इंधन दरात मोठी वाढ होणार… Petrol Disel Price Increase
Petrol Disel Price Increase : मध्यपूर्वातील राजकीय अस्थिरतेने पुन्हा एकदा जागतिक ऊर्जा बाजार हादरला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तीव्र संघर्ष, अमेरिकेच्या सहभागामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार होत आहेत. ब्रेंट क्रूडचे दर ८५ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले असून, हे सर्व भारतासारख्या तेल आयातदार देशांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे … Read more