शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! भूमी अभिलेख विभागाकडून शेतरस्त्यांसाठी विशेष पोर्टल लवकरच सुरू होणार – वाचा सविस्तर माहिती Baliraja Rasta Scheme
Baliraja Rasta Scheme : महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील शेती आणि वाहतूक सुधारण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. शेतरस्ते (पाणंद रस्ते) अतिक्रमणांमुळे अरुंद आणि खराब झाले असून, शेतकऱ्यांना शेतीचे काम, पीक कापणी, माल वाहतूक यात मोठा त्रास होतो. यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली असून, भूमी अभिलेख विभागाकडून शेतरस्त्यांची संपूर्ण … Read more