बांधकाम कामगारांना मिळणार ३० वस्तूंचा मोफत भांडी संच!Bandhkam Kamgar Yojana

Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र राज्यातील ऊन-पावसात कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने’ (MBOCW) एक मोठी भेट आणली आहे. नोंदणीकृत कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आता १७ प्रकारच्या एकूण ३० वस्तूंचा घरगुती भांडी संच पूर्णपणे मोफत दिला जात आहे.

या योजनेचे नवीन अर्ज सुरू झाले असून, कामगार आता घरबसल्या ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन आपला हक्काचा संच मिळवू शकतात. या लेखात आपण संपूर्ण प्रक्रिया सविस्तर पाहणार आहोत.

Leave a Comment