शेतकरी कर्जमाफी कोणत्या आधारावर मिळेल? शेतकऱ्यांकडून कोणती माहिती गोळा केली जात आहे? पहा संपूर्ण अपडेट Karj Maphi New Update
Karj Maphi New Update : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी ही मोठी आशेची किरण आहे. राज्य सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली होती आणि आता तिच्या अंमलबजावणीसाठी प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे. पण ही माफी सरसकट की निकषांवर आधारित? कोणत्या शेतकऱ्यांना … Read more