या बँकेत जमा करा ₹१ लाख आणि मिळवा ₹४२,८७५ इतके फिक्स्ड व्याज! PNB FD Scheme
PNB FD Scheme : आजच्या अनिश्चित आर्थिक काळात सुरक्षित आणि हमखास उत्पन्न देणारे पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) ही सरकारी बँक असल्याने तिच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजनांमध्ये गुंतवणूक करणे अनेकांसाठी आदर्श ठरते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) आणि सुपर सिनियर सिटीझन्स (८० वर्षांवरील) साठी PNB ने आकर्षक व्याजदर दिले आहेत. या … Read more