शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पाईपलाइन करण्यासाठी मिळणार ₹३ लाखांपर्यंत अनुदान! असा करा अर्ज | Pipeline Subsidy Scheme
Pipeline Subsidy Scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो! शेतीत पाण्याचा कार्यक्षम वापर हा आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे. अनियमित पाऊस, दुष्काळ आणि पाण्याचा अपव्यय यामुळे पिकांचे नुकसान होतं. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने पाईपलाइन अनुदान योजना (Pipeline Subsidy Scheme) राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणाऱ्या HDPE, PVC पाईप्स आणि लाईन्सच्या खरेदीवर ५०% पर्यंत अनुदान … Read more